ADvt

बेबीताई मोडक यांचे निधन....



दुःखद निधन : बेबीताई मोडक यांचे निधन....

सत्यभाषा वणी : - गोदावरी अर्बनचे वणी शाखा व्यवस्थापक विजय मोडक व संजय मोडक यांच्या मातोश्री श्रीमती बेबीताई अरुणराव मोडक (वय ८०) यांचे दीर्घ आजाराने गुरुवार, दि. २० ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.०५ वाजता दुःखद निधन झाले.

     त्यांच्या निधनाने मोडक कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, नातेवाईक, मित्रपरिवार व परिचितांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

     त्यांच्या पार्थिवावर शुक्रवार, दि. २१ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता वणी येथील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.



Post a Comment

0 Comments