ADvt

तालुक्याचे सुपुत्र ले कर्नल वासुदेव आवारी चे पार्थिव वणीत दाखल....
 वणी :- सुरज चाटे

     दि.04/10/2022 ला विरगती प्राप्त झालेले वणी तालुक्याचे सुपुत्र ले. कर्नल वासुदेव आवारी यांचे पार्थिव विशेष विमानाने नागपूर येथे आणण्यात आले, त्यांच्या पार्थिवास नागपूर येथे शासकीय इतमामात मानवंदना दिल्यानंतर सैन्यदलाच्याच विशेष वाहनाने त्यांच्या घरी टागौर चौक वणी येथे अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात येणार आहे.
    दि.07/10/20022 ला त्यांच्या मुळ जन्मगावी मुर्धोनी ता.वणी जि.यवतमाळ येथे सकाळी 10 वाजेपर्यंत सरकारी इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहे. मुर्धोनी हे गांव वणी यवतमाळ रोडवर 4 कि.मि. अंतरावर पळसोनी (परसोडा) फाट्यापासून दक्षीणेला 1 कि.मी. अंतरावर आहे, बघण्याकरिता हजारों चाहत्यांची गर्दी

Post a Comment

0 Comments