ADvt

अविनाश भाऊ भुजबलराव यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा....
असाही एक प्रवास.... अटीतटीच्या वातावरणातून निर्भीड व खंबीर पणे सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठीचा.....

अविनाश भाऊ भुजबलराव यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा....

वणी :- सुरज चाटे

महाराष्ट्र सरकारी कर्मचारी महासंघाच एक निर्भीड निस्वार्थी व्यक्तिमत्त्व.... अविनाश दि भुजबलराव.
     महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी महासंघ कार्य करीत आहे. या महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी महासंघ संलग्न भारतीय कामगार सेना महाराष्ट्र याची स्थापना 1995 साली वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी सरकारी कर्मचाऱ्यांचे हित जोपासण्याकरीता व कर्मचाऱ्यांचे हित डावलण्यात येऊ नये या दृष्टिकोनातून स्थापन करण्यात आली. 


     त्याचे पडसाद विदर्भात 2007 साली उमटत विदर्भ प्रमुख तथा राज्य कार्याध्यक्ष भाऊराव के बोथे यांच्या पुढाकाराने नावारूपात आली व समोर वाढत जाऊन संघटनेचे कार्य अतुलनीय असून त्यातुन अनेकांना न्याय मिळवून देण्याचे कार्य संघटने मार्फत पदाधिकारी करीत असतात अशाच बऱ्या कार्याची दखल घेत आपल्या कर्मचाऱ्याला कोणताही त्रास व कोणी वरचढ होऊ नये हा एकमात्र दृष्टिकोन ठेऊन रीतसर लढणारे महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी महासंघा चे राज्य उपाध्यक्ष तथा यवतमाळ जिल्हा अध्यक्ष अविनाश दि भुजबलराव मनमिळाऊ व आक्रमक स्वभावाने आपल्या भाषेतून अनेकांच्या मनावर राज्य करून बुलंद तोफ म्हणून परिचित असणारे असे त्यांची ख्याती असून अनेकांना यांच्यामुळे जणू संजीवनीच मिळाली होती, सरकारी संघटनेच्या समस्या सोडवण्याकरिता नेहमी अग्रेसर भूमिकेत राहणारे त्यांच्यावर आणखी संघटनेच्या वरिष्ठांनी मोठी जबाबदारी देत महाराष्ट्र राज्य सरकारी संघटनेच्या महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्याध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली नियुक्तीने कार्यकर्त्याना संजीवनी मिळाली व आणखी जोमाने काम देखिल करीत आहे असं खंबीर नेतृत्व नेहमी गोरगरीब जनतेच्या मदतीला धावून जाणारे व वेळप्रसंगी आर्थिक मदतीचा हाथ देखील समोर करणारे असे एकमात्र नेतृत्व म्हणजे महाराष्ट्र राज्य सरकारी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष तथा क्रांती युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश दि भुजबलराव यांना जन्मदिनाच्या खूप खूप आभाळभर शुभेच्छा. 

शुभेच्छुक :-  क्रांती युवा संघटना व अविनाश भाऊ भुजबलराव मित्रपरिवार. 

         

Post a Comment

0 Comments