ADvt

भाऊ आपणास जन्मदिनाच्या हार्दिक अगणिक शुभेच्छा...शांत स्वभावाचे धनी हसतमुख नेतृत्व जनतेच्या समस्या शासन दरबारी रेटून धरणारे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शरद भाऊ ठाकरे ...


तुम जिओ हजारो साल...साल के दिन हो पचास हजार...

वणी :- सुरज चाटे

     शांत स्वभावाने जनतेचा विश्वास संपादन करून नेहमी जनतेविषयी कळकळीने समाजकार्य करणे हे सगळ्यांना जमत नसते. जो स्वतःला विसरून आपले समाजकार्य दाखवून मा बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना (उबाठा) माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष विश्वासभाऊ नांदेकर यांच्या मार्गदर्शनात जनतेच्या समस्या घेऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरत अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द, चिकाटी व नेहमी शांत राहुन थोर पुरुषांचे विचार जपणारे व्यक्तिमत्व म्हणून परिचित असणारे असे शिवसेना (उ बा ठा) चे उपजिल्हा प्रमुख तथा माजी पंचायत समिती सदस्य शरद भाऊ ठाकरे.
     Sharad brother Thakre, the upazila chief of Shiv Sena, who has a calm nature, a smiling leadership, who keeps the problems of the people at the mercy of the government, Happy birthday to you brother.


      जनसामान्यांच्या हिताच्या मागण्या लाऊन धरणारे,  नेहमी मदतीचा हाथ सरसावणारे लोकप्रिय व्यक्तिमत्व, शिवसेना (उ बा ठा) चे उपजिल्हा प्रमुख तथा माजी पंचायत समिती सदस्य शरद भाऊ ठाकरे यांना जन्मदिनाच्या अगणिक हार्दिक शुभेच्छा..

शुभेच्छुक :- शरद भाऊ ठाकरे मित्र परिवार तथा विधानसभा मतदार क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्ते.

Post a Comment

0 Comments