महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते मा. राजुभाऊ उंबरकर यानां जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
वणी :- सुरज चाटे
आक्रमक राजकारणी, जनतेचा विश्वास संपादन करून नेहमी जनतेविषयी कळकळीने समाजकार्य करणे हे सगळ्यांना जमत नसते. जो स्वतःला विसरून आपले समाजकार्य दाखवून मा राजसाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व मार्गदर्शनात जनतेच्या समस्या घेऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरत अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द, चिकाटी व नेहमी थोर पुरुषांचे विचार जपणारे व्यक्तिमत्व म्हणून परिचित असणारे असे युवकांचे व गोरगरिबांचे कैवारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते मा. श्री. राजुभाऊ उंबरकर यांना जन्मदिनाच्या खुप खुप शुभेच्छा.
A very happy birthday to the leader of Maharashtra Navnirman Sena, Hon. Shri. Rajubhau Umbarkar, who, with the blessings and guidance of Maha Rajsaheb Thackeray, took up the problems of the people and held the authorities to account, fought against injustice, was known for his determination, perseverance and always upheld the thoughts of great men. He was a champion of the youth and the poor, and spoke out on the issues of farmers.
जनसामान्यांच्या हिताच्या मागण्या शासन दरबारी लाऊन धरणारे, नेहमी मदतीचा हाथ सरसावणारे लोकप्रिय व्यक्तिमत्व, मनसे नेते मा. श्री. राजुभाऊ उंबरकर यांना जन्मदिनाच्या अगणिक हार्दिक शुभेच्छा..
शुभेच्छुक :- लक्की सोमकुवर मित्र परिवार
0 Comments