ADvt

Breking News. ह.भ.प रमेशपंत शंकरराव गोफणे अनंतातविलीन


वणी - सुरज चाटे
बुधवार दिनांक 27 जुलै ला सकाळी 8 वाजताच्या सुमारास वणी परीसरातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प रमेशपंत शंकरराव गोफणे यांचे निधन झाले.

रमेश पंत गोफणे यांचा जन्म 1मे 1958 रोजी वणी येथे झाला.शिक्षण 10 वी पर्यंत क पूर्ण करू शकले आणि घरातील जबाबदारी पार पाडण्यासाठी कामाच्या शोधत लागले.त्याच काळात रुद्धा पाटील देरकर यांच्या कडे मिळेल ते काम करण्यासाठी कामाला लागले आणि त्यांनाच देवाच्या ठिकाणी ठेऊन आसाम श्रध्दा ठेऊन त्यांच्याच सानिध्यात काम करत होते.1998 - 1999 च्या काळात कीर्तनाल सुरुवात केली आधी जगन्नाथ महाराज देवस्थान वणी येथून सुरवात करून वणी परिसरात तर अनेक जिल्ह्यात कीर्तनाचे कार्यक्रम करू लागले. शांत स्वभावाचे आणि मनमिळाऊ स्वभावाचा धनी हरपला

Post a Comment

0 Comments