ADvt

बंडू निंदेकर यांना मातृशोकवणी :- राजु गव्हाणे

वणीतील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते तसेच पत्रकार बंडू निंदेकर यांच्या आई सिंधूबाई बीजाराम निंदेकर (89), यांचे दिनांक 05 सप्टेंबर 2022 रोजी वृद्धपकाळाने निधन झाले.
दीपक चौपाटी परिसरात राहत असलेल्या बंडू निंदेकर यांच्या मातोश्री यांचे वृद्धापकाळाने निधन झाले, त्यांच्या घरुन दुपारी 3 वाजता त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. त्यांच्या मागे एक मुलगा, सून व दोन नातवंडे असा परिवार आहे.

Post a Comment

0 Comments