ADvt

सेवादल कॉंग्रेस तर्फे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना जयंती निमित्त अभिवादनवणी- प्रमोद लोणारे

 वणी शहर व सेवादल काँग्रेस कमिटी तर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या जयंती चा कार्यक्रम आज २ ऑक्टोबर रोजी सकाळी  घेण्यात  आला. 
     यावेळी महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्याला हारार्पण करून अभिवादन करण्यात आले, सत्य व अहिंसा पर्मोधर्म चा मार्ग अवलंबून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात त्यांचे मोलाचे योगदान होते. या  अभिवादन च्या कार्यक्रमाला   प्रमोद नीकूरे शहराध्यक्ष, प्रमोद वासेकर तालुकाध्यक्ष,  राजाभाऊ पाथ्रडकर, प्रमोद लोणारे अध्यक्ष शहर सेवादल, अनंतलाल चौधरी, रवी कोटावार,  प्रमोद इंगोले, रफिकजी रंगरेज, सलीम खान,  रमेश बिलोरिया, वसंता महाकारकर, राजू शिरभाते, भास्कर गोरे, अशोक पांडे, शरद मनथनवार, भैय्याजी बडखल, महादेव दोडके, सुधिर खंडाळकर, दिनेश पाऊंनकार,अजय कापसे, राजू पेंढारकर  इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments