ADvt

चक्क श्री जगन्नाथ बाबांच्या मठात दोघांचा खून (Murder)....मंदिरातील दानपेटी गायब :- हत्या केली तरी।कुणी?...

चंद्रपूर :- मनिष रक्षमवार

      भद्रावती तालुक्यातील मांगली गावातील मंदिरातच दोघांची हत्या झाल्याची घटना दिनांक 23 मार्च 2023 ला पहाटेच्या दरम्यान उघडकीस आली आहे. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

     मधुकर खुजे, बाबुराव खारकर असे मृतकचे नाव आहेत. या दोघांचे मृतदेह जगन्नाथ महाराज मठात सापडलेत. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपासाला सुरुवात केली आहे.
     
     मंदिरातील दानपेटी गायब असल्याने चोरी करण्यासाठी आलेल्या चोरांनी हत्या केली असावी का? की या मागे आणखी कुणाचा हाथ असावा? असे तर्क वितर्क लावल्या जात असून पोलीस तपास सुरू आहे.  

Post a Comment

0 Comments