भावगीत, भक्ती गीत, सिने गीत, अश्या वेगवेगळ्या गाण्यांची मेजवानी
वणी :- राजु गव्हाणे
दिवाळी निमित्य दिपोत्सव 2023 सुमधुर गाण्यांचा सुरेल कार्यक्रमाचे आयोजन आज दि 14 का सायंकाळी 7 वाजता जैताई मंदिर येथे करण्यात आले आहे. A melodious program of Diwali Dipotsav 2023 has been organized today 14th at 7 PM at Jaitai Mandir.
आज वणी मध्ये दीपोत्सव दिवाळी निमित्त गायनाचा कार्यक्रम दर वर्षी प्रमाणे याहि वर्षी
श्री रंगनाथ स्वामी संगीत कला केंद्र आणि जैताई माता देवास्थान द्वारा आयोजित दीपोत्सव 2023 चे आयोजन करण्यात आले आहे. यात भावगीत, भक्ती गीत, सिने गीत, अश्या वेगवेगळ्या गाण्यांचा आस्वाद रसिकांना घेता येणार असुन, कार्यक्रमाचे सादरीकरण श्री रंगनाथ स्वामी संगीत कला केंद्र वणी द्वारा करण्यात येत आहे..
तरी आज दिनांक 14-11-2023 मंगळवार ला सायंकाळी ठीक 7 वाजता जैताई माता देवस्थान येथे हा कार्यक्रम संपन्न होणार असुन मोठ्या प्रमाणात रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमांस उपस्तित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
0 Comments