ADvt

श्री मल्हारी मार्तंड खंडोबा देवस्थान मल्हारगड कवडशी येथे नवरात्र उत्सव .....विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन :- ह.भ.प.अविनाश महाराज भारती यांचे जाहीर कीर्तन...


वणी :- सुरज चाटे
वणी तालुक्यातील प्रसिद्ध असे श्री मल्हारी मार्तंड खंडोबा देवस्थान मल्हारगड कवडशी येथे नवरात्र उत्सव 2023 निमित्य विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन यात आज दि 18 ला ह.भ.प.अविनाश महाराज भारती घाटनांदुरकर ता. अंबेजोगाई जि.बीड यांचे जाहीर कीर्तन सुद्धा होणार आहे.


सोमवार दि. १८ डिसें. २०२३ ला सकाळी ११ ते १ वा. चंपाषष्ठी व गोपालकाला दरवर्षी प्रमाणे यंदाही श्री मल्हारी मार्तंड खंडोबा देवस्थान कवडशीच्या वतीने देव दीपावली दि. १३/१२/२०२३ मार्गशीर्ष शु.१ ते शु.६ चंपाषष्ठी दि. १८/१२/२०२३ ला यात्रेचे आयोजन केले आहे. तसेच झी टॉकीज फेम, युवाकीर्तनकार, कवी, व्याख्याते, शब्दसाधक ह.भ.प.अविनाश महाराज भारती घाटनांदुरकर ता. अंबेजोगाई जि.बीड यांचे जाहीर कीर्तन, श्री मल्हारी मार्तंड खंडोबा अखंड ज्योत व कलश स्थापना, मूर्तिपुजा, मशाल दि.13 ला सकाळी 11 ते दुपारी 3 नवश्री युवा भजन मंडळ वेगाव, दि.14 ला सकाळी 11 ते दुपारी 3 शक्ती महिला मंडळ, पुनवट/अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ, नवेगाव, दि.15 ला सकाळी 11 ते दुपारी 3 अंबिक भजन मंडळ, पुनवट, दि.16 ला सकाळी 11 ते दुपारी 3 जयभवानी गोंधळ तसेच खंडोबाचे जागरण गोंधळ, दि.17 ला सकाळी 11 ते दुपारी 3 डायकेचा कार्यक्रम, दि. १८ डिसें. २०२३ ला दिंडी सकाळी ८ ते १ वाजता निघेल : मार्ग खंडोबा मंदिर ते बानाबार्ड मंदिर तरी भाविक बंधु-भगिनींनी व व्यापारी बंधुनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments