ADvt

राष्ट्रीय भाजपा सचिव मनजिंदर सिंग सिरसा वणीत....




शिव महापूराण कथेत लावणार उपस्थिती....

वणी :- सुरज चाटे

      शहरात न भूतो न भविष्यती अशा सुप्रसिद्ध कथावाचक प्रदीपजी मिश्रा यांचे मधुर वाणीतून श्री शिवपुराण महाकथेचे आयोजन 27 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या कालावधीत करण्यात आले  आहे.
      या महाकथेला अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या आहे दि 2 फेब्रुवारी ला भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सचिव मनजिंदर सिंग सिरसा वणी येथे येत आहे ते शिव महापुराण कथेत सहभागी होणार असून येथील व्यावसायिक परमजित सिंग रंधावा (पम्मा सेठ) यांनी त्यांना आमंत्रित केले आहे. 

Post a Comment

0 Comments