ADvt

वणीतील प्रसिद्ध ॲड. निलेश चौधरी यांना पितृशोक.....वणी : - राजु गव्हाणे

     येथील सुप्रसिद्ध वकील निलेश चौधरी व आर्किटेक्ट मनीष चौधरी यांचे वडील महादेवराव चौधरी (77) यांचे गुरुवारी सायंकाळी 5 वाजता दरम्यान दुःखद निधन झाले.
     Mahadevrao Chaudhary (77), father of well-known lawyer Nilesh Chaudhary and architect Manish Chaudhary, passed away tragically on Thursday at 5 pm.

       मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांनी आपल्या राहत्या घरीच अखेरचा श्वास घेतला. अंत्ययात्रा शुक्रवार दिनांक 2 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता वणीतील रविनगर येथील राहत्या घरून निघणार असून, वणीतील मोक्षधाम येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.  त्यांच्या मागे पत्नी, मनीष व निलेश दोन मुलं, मुलगी, नातू, नात आणि आप्त कुटुंब आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

Post a Comment

0 Comments