ADvt

साहेब आपणास जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा



अमृत महोत्सव...

     जगात माणसे जन्म घेतात परंतु काही खास माणसेच आपले कसोशीचे प्रयत्न करून आपले जीवन उज्वल बनवून इतरांना कसे सुख समाधानात ठेवता येईल यादृष्टीने जगात जगत असतात.


     Born on 16th March 1950 Hon. Mr. Omprakashji Hansrajji Chachda Saheb has completed 75 years today. In the meantime, Shri Chhatrapati Shahu Maharaj Education Institute, which takes care of the family by keeping the family together with the support of the parents, the support of the brothers and the unity of the family, and by progressing in the field of education, teaching others the lessons of education and using new technologies in our institution to create a bright future for the students, is keeping the ideology of how to make suitable students in our soil. Survey Secretary of Vani, Shri Chhatrapati Shahu Maharaj Educational Institution, Vani, Director, Education Broadcasting Board, Vani, Ex-Director, Vasant Jining, Vani Ex-Director, K.U.B.S. Happy Birthday to Omprakash Ji Chachda Saheb, the smiling leadership of Vani, Former Vice President, Municipal Council, Vani
      दिनांक 16 मार्च 1950 रोजी जन्मझालेल्या मा. श्री. ओमप्रकाशजी हंसराजजी चचडा साहेब यांना आज 75 वर्षे पूर्ण झाली आहे. दरम्यान त्यांच्यावर आई वडिलांचा आशिर्वाद भावांची साथ आणि परिवाराची एकसूत्री करून परिवाराला सांभाळणारे व शिक्षण क्षेत्रात स्वतः प्रगतमय होऊन इतरांना शैक्षणिकतेचे धडे गिरवुन वविद्यार्थ्यांना उज्वल भविष्य घडविण्या करिता आपल्या संस्थेत नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करीत आपल्या मातीत सुयोग्य विद्यार्थी कसे घडतील याची विचारधारा जपणारे श्री छत्रपती शाहु महाराज शिक्षण संस्था, वणी चे सर्वे सर्वा सचिव, श्री छत्रपती शाहु महाराज शिक्षण संस्था, वणी, संचालक, शिक्षण प्रसारक मंडळ, वणी, माजी संचालक, वसंत जिनींग, वणी माजी संचालक, कृ.उ.बा.स. वणी, माजी उपाध्यक्ष, नगर परिषद, वणी असे हसतमुख नेतृत्व ओमप्रकाश जी चचडा साहेब यांना जन्मदिनाच्या अगणिक शुभेच्छा
      सामाजिक कार्यात सदैव तत्पर, वाटेत कितीही अडचणी आल्यातरी आपण सदैव त्यावर मात करून पुढेच जात राहावे व उंच शिखर गाठावे हीच वाढदिवसानिमित्त ईश्वरचरणी प्रार्थना...

शुभेच्छुक ||
     समस्त संचालक श्री छत्रपती शाहु महाराज शिक्षण संस्था, वणी प्राचार्य व समस्त कर्मचारी वृंद
     वणी पब्लिक स्कुल अँड ज्युनिअर कॉलेज, वणी स्कॉलर्स इंटरनॅशनल स्कुल, मारेगांव • राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालय, वणी इन्स्टीट्युट ऑफ फार्मसी (डिफार्म, बिफार्म), मारेगांव
     औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वणी

Post a Comment

0 Comments