ADvt

वणी-यवतमाळ मार्गावरील निंबाळा फाट्याजवळ ट्रॅव्हलर चा भिषण अपघात....



ढवळे परिवार निघाला होता देवदर्शनाला :- 16 ते 17 जण असल्याची माहिती

ट्रॅव्हलर 25 ते 30 फुटाच्या खड्यात कोसळली...

वणी :- सुरज चाटे

     वणी यवतमाळ मार्गावर अपघाताच्या मालिका काही नव्या नाही मात्र आज दि 01 जुन 2024 ला वणी येथीलच ढवळे परिवार महाराष्ट्र दर्शनाला निघाला आन त्यांचा वणी यवतमाळ मार्गावरील निंबाळा फाट्यानजीक अपघात झाल्याची घटना दुपारी साडेतीन वाजताच्या दरम्यान निदर्शनास आली. 
    The series of accidents on Vani Yavatmal road is not new but today on June 01, 2024, Dhavale family from Vani left for Maharashtra darshan and their incident of accident near Nimbala fork on Vani Yavatmal road was noticed between 3:30 pm.


     सद्या उन्हाचा पारा वाढत असुन ढवळे परिवार वणी येथीलच ट्रॅव्हलर घेऊन दिनांक 01 ला दुपारच्या दरम्यान देवदर्शनाला महाराष्ट्र दर्शनाकरिता निघाले होते. दरम्यान त्या ट्रॅव्हलर मध्ये 16 ते 17 व्यक्ती असल्याची माहिती असुन, इतक्या भिषण अपघातात सर्व सुखरूप असल्याची माहिती आहे. 
    हा अपघात नेमका कसा झाला असावा? हे अद्याप कळू शकेल नसुन ट्रॅव्हलर 25 ते 30 फुटाच्या खड्यात कोसळल्याने मोठा भिषण अपघात घडला. मात्र देव तारी त्याला कोण मारी असे म्हणणे वावगे ठरणार नाही. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले असुन सर्व सुखरूप बचावले आहे. 

Post a Comment

0 Comments