ADvt

55 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या लोकप्रिय मुख्यमंत्र्याला 355 रकतदात्यानी रक्तदान करीत दिल्या आगळ्या वेगळ्या शुभेच्छा...



55 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या लोकप्रिय मुख्यमंत्र्याला 355 रकतदात्यानी रक्तदान करीत दिल्या आगळ्या वेगळ्या शुभेच्छा...

रेकॉर्ड ब्रेक रक्तदान...355 रक्तदात्यानी केले रक्तदान...

वणी :- सुरज चाटे

      महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवंद्रजी फडणवीस यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून रवींद्रजी चव्हाण, अध्यक्ष भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश यांचे संकल्पनेतून सेवा ते संघटन अभियान अंतर्गत भारतीय जनता पार्टी वणी विधानसभा द्वारा दि. २२ जुलै २०२५ रोजी शेतकरी मंदिर वणी येथे लाइफ लाईन ब्लड बँक नागपूर यांचे सहकार्याने भव्य महारक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.
     On the occasion of the birthday of the popular Chief Minister of Maharashtra, Devendraji Fadnavis, a grand blood donation camp was organized by the Bharatiya Janata Party Vani Vidhan Sabha under the concept of Seva Te Sanghan Abhiyan, conceived by Ravindraji Chavan, President of Bharatiya Janata Party Maharashtra Pradesh, on July 22, 2025 at Shetkari Mandir Vani in collaboration with Life Line Blood Bank Nagpur.
      यावेळी वणी तालुका ग्रामीण पूर्व मंडळ मध्ये ११९, वणी तालुका ग्रामीण पच्छिम मंडळ मध्ये १२१ आणि वणी शहर मंडळ मध्ये ११५ असे एकूण ३५५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. 
     या शिबिराला माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री तथा ओ बी सी आयोग अध्यक्ष मा हंसराजजी अहिर, माजी आमदार संजीवरेडी बोदकुरवार, माजी नगराध्यक्ष तथा मा. जिल्हा अध्यक्ष तारेंद्रजी बोर्डे, महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य दिनकररावजी पावडे, जेष्ठ नेते विजयजी पिदुरकर, माजी वणी पंचायत समिती सभापती संजय पिंपळशेंडे, जेष्ठ नेते महादेव खाडे, जेष्ठ नेते विजयजी चोरडिया, सौ संद्याताई अवताडे, शहराध्यक्ष ऍड. निलेश भाऊ चौधरी आणि भारतीय जनता पार्टी वणी विधानसभा मधील सर्व मान्यवर जेष्ठ नेते तथा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. सदर शिबिराकरिता तीनही मंडळ चे अध्यक्ष तथा सर्व पदाधिकारी उपस्थित होते. तसेच लाइफ लाईन ब्लड बँक नागपूर यांच्या सहकार्याने व त्यांच्या संपूर्ण चमूने परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments