भाऊ आपणास जन्मदिनाच्या हार्दिक अगणिक शुभेच्छा...
शांत स्वभावाचे धनी हसतमुख नेतृत्व, गोरगरिबांचे कैवारी जनतेच्या समस्या सोडविण्याकरिता नेहमी अग्रेसर असणारे इजहार भाऊ शेख...
भाऊ आपणास जन्मदिनाच्या हार्दिक अगणिक शुभेच्छा...
तुम जिओ हजारो साल...साल के दिन हो पचास हजार...
वणी :- सुरज चाटे
शांत स्वभावाने जनतेचा विश्वास संपादन करून नेहमी जनतेविषयी कळकळीने समाजकार्य करणे हे सगळ्यांना जमत नसते. जो स्वतःला विसरून आपले समाजकार्य दाखवून वरिष्ठांच्या मार्गदर्शनात जनतेच्या समस्या घेऊन अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द, चिकाटी व नेहमी शांत राहुन थोर पुरुषांचे विचार जपणारे, जात पात मानता सर्व धर्म समभाव जपणारं अस उत्कृष्ठ व्यक्तिमत्व म्हणून परिचित असणारे असे नगर परिषद कर्मचारी संघटना वणीचे अध्यक्ष इजहार भाऊ शेख.
Happy birthday to Izhar Bhau Shaikh, a popular personality who always lends a helping hand, President of Municipal Council Employees Association, Izhar Bhau Sheikh.
जनसामान्यांसाठी झटणारे गोरगरिबांचे कैवारी, नेहमी मदतीचा हाथ सरसावणारे लोकप्रिय व्यक्तिमत्व, नगर परिषद कर्मचारी संघटना वणीचे अध्यक्ष इजहार भाऊ शेख यांना जन्मदिनाच्या अगणिक हार्दिक शुभेच्छा..
शुभेच्छुक :- सैफुर रहेमान मित्र परिवार
0 Comments