ADvt

सामाजिक बांधिलकी जोपासत निवली गावकरी आले पूरग्रस्तांच्या मदतीला धावून

 

ImageImage



वणी :- सुरज चाटे

सतत पडलेल्या पाऊसामुळे नदी नाल्या काठावरील वणी तालुक्यातील अनेक गावामध्ये पुराचे पाणी शिरूर घरदार,शेत,जनावरांचे गोठे पाण्याखाली आले असून मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच त्यांना वेगवेगळ्या स्थरावरून मदत पुरवली जात आहे.

पूरग्रस्त गावातील जनावरांचा चारा घरातील अन्न धान्य नासधूस झाले असून जणजीवन विस्कटीत आले असून. एक सामाजिक बांधिलकी जोपासात निवली गावातील शिवजन्मोत्सव युवा मित्र मंडळ,निवली व समस्त ग्रामवाशी यांनी गावातील अन्न धान्य,जनावरांसाठी चारा व आर्थिक साह्य गोळा करून ज्या गावामध्ये खूपच गरज आहे अश्याच शेलू गावामध्ये एक गाडी जनावरांसाठी चारा व चिंचोली गावामध्ये तांदूळ, गहू,डाळ व किराणा गरजू वस्तूंचे वाटप करून त्यांच्या मदतीसाठी निवली गाव सरसावले केलेल्या गरजूना मदतीने त्यांना थोडा दिलासा देत आपला आनंद व्यक्त केला.






वाचकांना सूचना :- सत्यभाषा या न्युज पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या प्रत्येकच मताशी संचालक / संपादक सहमत असतीलच असे नाही. बातमी मजकुरा संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो यवतमाळ जिल्हा न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील.


Post a Comment

0 Comments