ADvt

दिवाळी निमित्त सुरेल गाण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन...

वणी :- सुरज चाटे

     जैताई माता देवस्थान आणि श्री रंगनाथ स्वामी संगीत कला केंद्र, द्वारा आयोजित दीपोत्सव 2022 दिवाळी निमित्त गाण्याचा सुरेल कार्यक्रम दिनांक 23/10/2022 / रविवार सायंकाळी 7 वाजता असुन सादरकर्ते सर्व विद्यार्थी. श्री रंगनाथ स्वामी संगीत कला केंद्र वणी, जि यवतमाळ येथील आहे, जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 
     श्री रंगनाथ स्वामी कला केंद्र वणी द्वारा आयोजित दीपोत्सव 2022. दिवाळी निमित्त हिंदी मराठी गाण्याचा सुरेल कार्यक्रम आयोजित करण्यात आला असुन, आपल्या क्षेत्रातील गायन शिकणारे विद्यार्थी त्यांच्या कलेला वाव मिळावा व त्यांची कला आपणा पर्यंत पोहचावी, त्यांच्या पुढील वाटचालीस शुभाशिर्वाद लाभावे. तसेच या संगीत कार्यक्रम साठी वाद्य ची साथ देण्यासाठी यवतमाळ येथून सुप्रसिद्ध  टीम येत आहे, तबला वादक सौरभ देवधर, किबोर्ड कुमार सहारे, ऑक्टोपॅड अनिकेत सहारे, ढोलक सौरभ सहारे ही मंडळी येत आहे,  यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले असुन, मुलांना आपले शुभाशिर्वाद द्यावे अशी विनंती संगीत क्लास चे संचालक अजित खंदारे यांनी केली आहे...

Post a Comment

0 Comments