ADvt

लोहार समाज संघटनाच्या वतीने राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा थाटात संपन्न..
वणी: प्रमोद लोणारे

     दि. २५ डिसेंबर रोजी. तिरूपती मंगल कार्यालय, वणी येथे लोहार समाज संघटना वणी यांच्या वतीने आयोजित भव्य वधू-वर परिचय मेळाव्याचे उद्घाटन सोहळ संपन्न.
या कार्यक्रमाचे उद्घाटनासाठी हंसराज अहिर, अध्यक्ष राष्ट्रीय मागासवर्ग आयोग माजी. केन्द्रीय मंत्री, कार्यक्रमाचे अध्यक्ष चारांडास बावणे अध्यक्ष वैदर्भीय गाडीलोहार व तत्सम जाती महासंघ, नागपूर.


यावेळी विजयबाबु चोरडीया प्रदेश कार्यकारणी सदस्य भारतीय जनता पार्टी, राजू उंबरकर मनसे प्रदेश उपाध्यक्ष, तारेन्द्र बोर्डे माजी नगराध्यक्ष वणी, इजहार शेख जिल्हा उपाध्यक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी. व तसेच एम. बी. पडघन, कार्याध्यक्ष, वै.गा. लो. व त.जा.महासंघ नागपूर, एस. ए. मांडवगडे, जितेश मेश्राम, सुधाकर चंदनखेडे, रंजना एन. सोनवाने, आणि संजय गाताडे, लोहार समाज वणी संघटनाचे अध्यक्ष या कार्यक्रमातील समाज बांधव मोठ्या बहुसंख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments