ADvt

वेश्या व्यवसाय करणा-या महिलांनी इसमांना हातवारे केले इशारेवणी :- सुरज चाटे

    आज दिनांक २८/०१/२०२३ रोजी प्रदिप शिरस्कर पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन वणी हे १३. १५ वा चे सुमारास प्रेमनगर वस्ती येथे सपोनि /माया चाटसे सपोनि माधव शिंदे, पोहवा / सुहास मंदावार, महिला पोकों/प्रगती काकडे यांचेसह पेट्रोलींग करीत असतांना तीन वेश्या व्यवसाय करणा-या महिला हया सार्वजनिक आम रोडवर येवुन येणारे जाणारे इसमांना हातवारे इशारे करून अश्लीलरित्या सार्वजनिक ठिकाणी आपल्या अंगांचे जाणून बुजून प्रदर्शन मांडून अश्लील अंगविक्षेप करून वेश्या व्यवसायाचे प्रयोजना करीता प्रयत्न करीत असतांना मिळून आल्या. त्यांचे विरूध्द अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा कलम ७.८ प्रमाणे प्रमाणे कार्यवाही करून पुढील तपास सुरू आहे.

     सदरची कार्यवाही मा.डॉ. पवन बंसोड पोलीस अधीक्षक यवतमाळ, मा. पियुष जगताप अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ,मा.संजय पुज्जलवार उप.वि.पो.अ. वणी, यांचे मार्गदर्शनात पो.नि प्रदिप शिरस्कर ठाणेदार पो.स्टे. वणी, सपोनि /माया चाटसे सपोनि माधव शिंदे, पोहवा / सुहास मंदावार, महिला पोकों/प्रगती काकडे यांनी केली

Post a Comment

0 Comments