ADvt

राजे अँबुलन्स सर्व्हिस चे संचालक सतीश गेडाम यांच्या पत्नीचे दुःखद निधन.वणी :- राजु गव्हाणे

वणीतील प्रसिद्ध राजे अँबुलन्स सर्व्हिस चे संचालक श्री सतिशभाऊ गेडाम यांची पत्नी सौ प्रविना सतीश गेडाम, वय अं 35 वर्ष यांचे आज दिनांक 26 जानेवारी 2023 ला दुपारी 11.30 ते 12 वाजताच्या दरम्यान दुःखद निधन झाले. 
     गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बरी नव्हती. दरम्यान त्यांच्या पार्थिवावर दिनांक 26 जानेवारी 2023 ला दुपारी 4 वाजताच्या दरम्यान गणेशपूर येथील मोक्षधाम येथे अंत्यविधी होणार आहे.
    त्यांच्या मागे पती, मुलगी व बराच मोठा आप्त परिवार आहे त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments