ADvt

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्ताने सदभावना दौड स्पर्धा संपन्नवणी :- राजु गव्हाणे

     हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने बाळासाहेबांची शिवसेना वणी विधानसभेच्या वतीने सदभावना दौड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 
      वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७ व्या जयंती च्या निमित्ताने सकाळी बाळासाहेबांच्या स्मारकाला मानवंदना करून सदभावना दौड स्पर्धेला सुरुवात करण्यात आली होती, बाळासाहेबांची शिवसेना वणी विधानसभेच्या वतीने चार गट यात पुरुष ओपन, महिला ओपन, सोळा वर्षा आतील मुले व मुली अशी प्रत्येक चारही गटात प्रथम बक्षीस 3000, द्वितीय 2000, तृतीय 1500, चतुर्थ 1000 याप्रमाणे सोळा बक्षीस देण्यात आली या दौड स्पर्धेत आलेल्या क्रीडाप्रेमी युवकांना चहा, पाणी, बिस्किटे, फ्रुटी ची व्यवस्था गोदावरी अर्बन शाखा वणी चे वतीने करण्यात आली. यावेळी विनोद मोहिकर सहसंपर्क प्रमुख,सुधाकर गोरे उपजिल्हाप्रमुख, विजय मोडक व्यवस्थापक गोदावरी अर्बन, सहायक व्यवस्थापक सुनील चिंचोलकर, कनिष्ठ अधिकारी सूरज चाटे, अतिष बुरेवार, पोलीस निरीक्षक संजय आत्राम, शिंदे psi, गराडे psi, नामदेव शेलवडे, माजी सैनिक, प्रा. दिलीप मालेकर, संतोष बेलेकर, अफरोज क्रीडा प्रशिक्षक, राजेंद्र साळखकर,किशोर नांदेकर तालुका प्रमुख वणी,
टिकाराम खाडे,  तालुका संघटक, वणी, ललित लांजेवार शहर प्रमुख वणी, मनिष सुरावार,  उमेश वैरागडे, युवराज ठाकरे, विक्की चवने, मंगल भोंगळे, जनार्धन थेटे,राजु चौधरी,
 महेश कुच्चेवार, संजय तोमस्कर, कैलास पखाले,  अनिल गाताडे, प्रेम धवळे, गुलाब धांदे, शिरीष अवताडे  बिक्की जंगले, रोशन मोरे,प्रविण टोंगे, सोनल बोर्डे, महादेव थेरे, संदिप पोतराजे, प्रमोद देवतळे, विजय राजुरकर, संदिप घाटे, सुनिल टोंगे, सत्यम चवरे, हरिष रणदिवे, राहुल उपाध्ये,  सुनिल डोंगरे, सत्यम चवरे, मनोज घाटे, राहुल उपाधे, हरीष रणदिवे, अमोल शर्मा, रितीक पचारे उपस्तित होते, कार्यक्रमाचे संचालन राजू तुराणकर यांनी केले.

Post a Comment

0 Comments