ADvt

परराज्यातील चोरीचे चार चाकी वाहनासह संशयित ताब्यात




त्या परराज्याच्या वाहनाचा वणी कनेक्शन काय?  :-  वणी पोलिसांची कारवाई, साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त...

2 संशईत वणी पोलीसांच्या ताब्यात 

वणी :- सत्यभाषा न्युज टिम

     वणी पोलीस स्टेशन कडून गुन्हे व चोऱ्यांवर अंकुश लावण्याचे काम अविरत वणी पोलीस विभाग करीत असतेच दिनांक 07 ला छत्तीसगड येथील चोरीचे वाहन वणीत पकडण्यात वणी पोलिसांना यश आले आहे, मात्र त्या छत्तीसगढ मधील चोरीच्या वाहनाचा वणीत कनेक्शन काय? हा चर्चेचा विषय असून याकडे सुद्धा वणी पोलिसांचे तीक्ष्ण लक्ष असल्याचे दिसून येत आहे. 
    दिनांक ०७/०१/२०२३ रोजी गुप्तबातमीदारा कडुन माहीती मिळाली की एक संत महद्रा पिक समोरील बाजुस CG11AB0887 व मागील बाजुस CG11AB 0886 असे दोन वेगळे कमाव असलेले बाहर यवतमाळ रोडने वणीकडे येत आहे. त्यावरून पोलीस निरीक्षक वणी शिरसकर यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि माधव शिंदेव त्याचे वाकडे पेढोलपंप वणी येथे सापळा रचुन सदर वाहन ताब्यात घेवुन चालक किरण कुमार साहु व त्याचे सा साहु रा. दैलतबाजार जिल्हा सारंगड छत्तीसगड यांची बारकाईने विचारपुस केली असता त्यांनी नमुद वाइन पोस्टा स्टेशन सर्विसा सारंगड छत्तीसगड येथून दिनांक ०५/०१/२०२३ रोजी चोरी केली असल्याचे सांगीतले त्या सर्विसा पोलीस येथून फोनद्यारे माहीती घेतले असता महोद्रा पिकअप CG11AB0887 किंम ३,५०,००० / रूपये च्या संबंधाने अज्ञात आरोपी विरुदध अपराध क्रमांक ०८/२३ कलम ३७९ नाविन्य गुन्हा दाखल आहे, अशी माहीती मिळाली. त्यावरून सर्विसा पोलीस स्टेशनला नमुद वाहन व आरोपी यांना ताब्यात घेतल्या बाबत माहीती देण्यात आली.      
     त्यावरून सर्विसा पोलीस स्टेशनचा पोलीस स्टॉफ वणी येथे हजर आल्याने वाहन व संशईत चालक नामे १) रेनुका उर्फ दिपक साहु वय १९ वर्षे रा. दैलताबाजार पोलीस स्टेशन वसा जि.स राज्य छत्तीसगड व त्याचा साथीदार २) किरण कुमार साहु वय १९ वर्षे रा. दैलताबाजार पोलीस स्टेशन सर्वसा जि. सारंगड राज्य छत्तीसगड यांना सर्विसा पोलीस स्टेशन राज्य छत्तीसगड पोलीसाच्या ताब्यात देण्यात आले. 
    सदरची कार्यवाही मा. डॉ. पवन बन्सोड, पोलीस अधीक्षक यवतमाळ, मा. पियुष जगताप, अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ, मा.संजय पुजलवार उप.वि.पो.अ. वणी, पोलीस निरीक्षक प्रदिप शिरस्कर यांचे मार्गदर्शनात समो ने माया चाटसे, सपोनि माधव शिंदे, व. पो. स्टॉफ स.फौ. / सुदर्शन वानोळे, स. फौ / डोमाजी भादीकर, पोहवा / सुहास मंदशर पोन विठ्ठल जवाडे, पोना/ हरिकुमार भारती, पोकों/पुरुषोत्तम डहमल, पोकों/गरसियाका यांनी केली.

Post a Comment

0 Comments