ADvt

जाहीर प्रबोधनपर व्याख्यानाचे आयोजनवणी :- राजु गव्हाणे
   
   थोर स्वातंत्र्य सेनानी व महाराष्ट्र राज्याचे दुसरे मुख्यमंत्री कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांच्या जयंती निमित्त बेलदार समाज बहुउद्देशीय संस्था वणी द्वारा आयोजित मंगळवार दिनांक १० जानेवारी २०२3 ला सायंकाळी ६:०० वाजता गव्हर्नमेंट हायस्कुलचे खुले प्रांगण, वणी येथे मा. प्रा. हरी नरके, प्रसिद्ध वक्ते, विचारवंत, लेखक व अभ्यासक, पुणे यांचे राष्ट्रहितासाठी OBC (VJ, NT, SBC) ची जनगणना करणे काळाची गरज या विषयावर  जाहीर प्रबोधनपर व्याख्यान आयोजित केले आहे.
    तरी सदर व्याख्यान ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनतेनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. 

Post a Comment

0 Comments