ADvt

एका प्रियकरासाठी दोन प्रियसिंचे फ्री स्टाईल (FREE STYLE)वणी :- सुरज चाटे

वणीतील वॉटर सप्लाय परिसरात असलेल्या एका नगर पालिकेच्या गार्डन मध्ये एका प्रियकरासाठी दोन तरुणींची फ्री स्टाईल हाणामारी पहावयास मिळाली त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला असुन तेथील वयोवृद्धांनी मात्र आपल्या माना खाली झुकविल्याचे दिसून आले.
वणीतील प्रसिद्ध नगर परिषद वणीच्या एका वाटर सप्लाय नजीकच असलेल्या गार्डन मद्धे एका तरुणासाठी दोन मुलींनी तो माझा अन......तो माझा असं करत शिव्यांच्या अतिशबाजी सह फ्री स्टाईल मारामारी दे बत्तीचा कार्यक्रम सुरू केल्याने गार्डन मधील सर्व जनता हेच गार्डन मधील शो पाहण्यात दंग झाली होती.
     मात्र दोन्ही मुलींचा एकमेकांवरील रोष काही कमी होत नव्हता दरम्यान रोष चक्क मारा मारी पर्यंत पोहोचला मग काय बघ्यांची मोठी गर्दी परिसरात जमली होती दरम्यान काहींनी तो क्षण आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला अन....... व्हिडीओ झाला व्हायरल मग बॉयफ्रेंड नेमका कुणाचा? हे कोडे काही अजूनतरी सुटले नाही. पालिकेचे हे बहुमूल्य गार्डन अशा सडकछाप लैला मजनू करिता की वयोवृद्धांना व पर्यटकांना भेटी व आरामदायक आपल्या मनोरंजनासाठी? हेच न सुटणारे कोडे दिसून येत आहे. मात्र तिथे नेमके काय झाले हे अजूनतरी स्पष्ट नसून त्या व्हायरल व्हिडिओचा मात्र नेटकरी चांगलाच आनंद घेत असल्याचे दिसून येत आहे. परिसरात विचारणा केली असता परिसरातील जनतेनी उडवा उडवीचे उत्तरे दिली मग नेमका असा प्रकार झाला की, या माग मनोरंजनात्मक काही व्हिडीओ तयार करण्याकरिता हे फ्री स्टाईल झाली असावी? हेउमजने कठीण झाले आहे.

Post a Comment

0 Comments