ADvt

वणीकरांकरिता एक आगळी वेगळी हास्य जत्रेची मेजवानीवणी :- सुरज चाटे

     मागील २५ वर्षापासून वणी येथे अति दिड शहाणे समितीद्वारे अखील भारतीय हास्य कवि सम्मेलनाचा कार्यक्रम दरवर्षी रंगपंचमीच्या दिवशी घेण्यांत येत आहेत. त्याचप्रमाणे यावर्षी सुध्दा अति दिड शहाने समितीद्वारे अ. भा. हास्कमि सम्मेलनाचा कार्यक्रम होळी निमित्त रंगपंचमी दिवशी दिनांक ०७ मार्च २०२३ ला आयोजित करण्यांत आले आहे. या कार्यक्रमांत मंबई येथील मुंबई येथील एहसान कुरैशी, जिवन परवीन, रोहित शर्मा तसेच किरण जोशी हे कवी उपस्थित राहणार आहे.

     कोरोनामुळे मागील दोन वर्ष हे संम्मेलन होवु शकले नाही. या संम्मेलनाच्या सभासदांनी नव्या जोमाने यावर्षी संम्मेलन आयोजित केले आहे. या संम्मेलनाला मुंबई येथील एहसान कुरेशी, जिवन परवीन, रोहित शर्मा तसेच किरण जोशी हे कवी उपस्थीत राहणार आहे.

    या समिती मध्ये राजुभाऊ उंबरकर, अशोक चिंडालीया, दिपक कोकास, राजाभाऊ पाव्रडकर, राकेश खुराणा, रवि बेलुरकर, राजाभाऊ बिलोरीया, सुनिल जिवने, सुभाष तिवारी, शेखर शिरभाते, निकेश गुप्ता, दिपक छाजेड, डॉ. महेंद्र लोडा, बंटी खुराणा, नितीन शिरभाते, तुषार अतकारे, भिकमचंद गोयनका, रमेश तांबे, रवि सालपेकर, हे सदस्या कवि सम्मेलन यशस्वीतेसाठी कार्य करीत आहेत.

     तसेच या कार्यक्रमाला जास्ती जास्त श्रोत्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक समितीने दिनांक 02 मार्च 2023 रोजी शासकीय विश्राम गृह वणी, येथें आयोजित पत्रकार परिषदेतून जनतेला केले आहे. 

Post a Comment

0 Comments