ADvt

वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरीदिपक चौपाटी परिसरातील कडूलिंबाचे झाड कोसळले त्यात....

वणी :- सुरज चाटे

     वणीसह परिसरात दिनांक 20 ला व 21 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली यात विविध ठिकाणी शेतकरी, व्यावसायिक व नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली
      काही दिवसा आगोदर जणू आता उन्हाच्या लाटा उष्ण स्वरूपात दिसत असताना दुपारी नागरिकांची गर्मी मुळे माथापच्ची होत असताना दिसत होती,  परंतु दिनांक 20 व 21 एप्रिल 2023 ला सायंकाळच्या दरम्यान अचानक अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावल्याने शेतकरी, नागरिक व व्यावसायिकांना चांगलाच अवकाळी पावसाचा फटका बसला यात दिपक चौपाटी परिसरातील कडूलिंबाचे झाड कोसळले असुन यात कोणतीही जिवीतहानी झाली नसली तरी झाड दुचाकींवर आदळल्याने वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.  

Post a Comment

0 Comments