ADvt

आज युवा सम्मेलन व भन्नाट काव्य मैफिलीचे आयोजन.....



लढा संघटनेचा पुढाकार.....


वणी :- प्रतिनिधी


 आज दि २७/०९/२०२३स्थळ : शेतकरी मंदीर, वणी येथे लढा संघटनेच्या वतीने युवा संमेलन व भन्नाट काव्य मैफिल चा कार्यक्रम आयोजित केला आहे. आज दुपारी ३.३० वा. उद्घाटन सोहळा पार पडणार असुन हा कार्यक्रम विविध मान्यवरांच्या उपस्थिती संपन्न होणार आहे.

     कार्यक्रमाला मा. संजीवरेड्डी बोदकुरवार आमदार, वणी विधानसभा क्षेत्र, माजी आमदार वामनराव कासावार, विश्वासभाऊ नांदेकर माजी आमदार, वणी विधानसभा क्षेत्र, संजयभाऊ देरकर उपाध्यक्ष य.जि.म. बैंक, यवतमाळ, प्रा. टिकाराम कोंगरे माजी अध्यक्ष तथा संचालक YDCC बैंक, यवतमाळ, मा. अॅड. देविदास काळे अध्यक्ष रंगनाथ स्वामी स.प.संस्था, वणी, मा. राजुभाऊ उंबरकर नेता मनसे महाराष्ट्र राज्य,  मा. संजय खाडे अध्यक्ष रंगनाथ निधी अर्बन बँक, वणी,अशिषभाऊ खुलसंगे अध्यक्ष वसंत जिनिग प्रेसींग, वणी, तारेंद्र बोर्ड जिल्हाध्यक्ष भा.ज.पा.  यवतमाळ, विनोद मोहितकर संपर्क प्रमुख यवतमाळ बा.सा. शिवसेना, प्रदिपभाऊ बोनगिरवार अध्यक्ष ओबीसी जनगणना कृती समिती, डॉ. महेंद्र लोढा सदस्य, प्रदेश कॉंग्रेस कमेटी शंकर दानव राज्य सदस्य माकप, कॉ. अनिल घाटे जिल्हा सचिव, भाकप, इजहार शेख अध्यक्ष, न.प. कर्मचारी संघटना, वणी , संभाजी वाघमारे विदर्भ प्रदेश संपर्क प्रमुख, चर्मकार महासंघ, प्रा. डॉ. दिलीप मालेकर संचालक, युवा चेतना, वणी,वैभव ठाकरे संचालक, ज्ञानदा स्पर्धा परिक्षा केंद्र, वणी* *मा दिलीप भोयर वंचित बहुजन आघाडी, रज्जाक पठाण अध्यक्ष, मदिना मस्जीद कमेटी, नईम अजिज विदर्भ सचिव,मु.परिषद ,अजय धोबे  जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड,  मा. सुधाकर चांदेकर बिरसा ब्रिगेड, वणी, राहुल खारकर प्रदेश सचिव विदर्भ राज्य आंदोलन समिती यांच्या उपस्थितीत सपन्न होणार आहे. 

      यावेळी जाहीर सन्मानाचे आयोजन करण्यात आले आहे तसेच विविध कार्यक्रमाची मेजवानी असणार आहे यात आवाजांची कला, आकाश महाडुळे मिमिक्री आर्टिस्ट, यवतमाळ, सायं. ५.०० वा जाहीर व्याख्यान, मा. प्रा. डॉ. संतोष डाखरे भामरागढ (गडचिरोली), विषय आजची राजकीय परिस्थिती व युवकांची भुमिका, सायं. ५.३०, वैदर्भीय बोलीत भन्नाट काव्य  मैफिल*मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, मा. अनंत राऊत, अकोला महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी, लेखक, व्याख्याते प्रत्यक्षात ऐकण्याची सुवर्णसंधी असणार आहे मोठ्या प्रमाणात जनतेने या कार्यक्रमाला उपस्थिती लावावी असे आवाहन  लढा संघतिनेचे  प्रविण खानझोडे, विकेश पानघाटे, अजय धोबे, अॅड. रुपेश ठाकरे, ललीत लांजेवार, राहुल झट्टे, शरद खोंड, राजु पिंपळकर लढा संघटनेचे आदींनी केले आहे

Post a Comment

0 Comments