हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त शालेय साहित्याचे वितरण...
वणी :- सुरज चाटे
हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती चे अवचित्य साधून, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नगरपरिषद शाळा क्रमांक आठ येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.
On the occasion of the birth anniversary of Hindu Hruday Samrat Balasaheb Thackeray, a program was organized to distribute school supplies to the students of Krantijyoti Savitribai Phule Nagar Parishad School No. 8
या कार्यक्रमात शिवसेना शिंदे गटाचे माजी जिल्हाप्रमुख तथा शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विनोद मोहितकर, वणी तालुकाप्रमुख किशोर नांदेकर, शहर प्रमुख ललित लांजेवार, शाळा क्रमांक 8 चे मुख्याध्यापक दिलीप कोरपेनवार तथा शिवसेनेचे सुनील डोंगरे, गिरीश सातपुते, महेश कुचेवार,प्रेम ढवळे, अमृत पुरी,शरद गेडाम,बबन दांडेकर, अशोक नाग बिडकर, वैभव सिडाम सुमित केसवानी,राहुल पालकवार, स्वप्निल चांदेकर, भाऊराव पाचवे संदेश भोयर, प्रवीण वासेकर,राहुल उपाते, असे शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी व शाळा क्रमांक आठ चे शिक्षक वृंद उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे संचालन, व आभार प्रदर्शन देवेंद्रजी खरवडे सर यांनी मानले.
0 Comments