ADvt

उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रगट दिनानिमित्य लाडक्या बहिणींना माहेरचा अहेर...



उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या जन्म दिनानिमित्य लाडक्या बहिणींना माहेरचा अहेर...

माजी आमदार विश्वासराव नांदेकर यांच्या नेतृत्वात विधानसभेत विविध कार्यक्रमांचे आयोजन..

वणी :- सुरज चाटे

      वणी विधानसभा क्षेत्रात माजी आमदार विश्वासराव नांदेकर यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्याचे  लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त विधानसभेतील तीनही तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 
     Under the leadership of former MLA Vishwasrao Nandekar in the Wani assembly constituency, various programs were organized in all three talukas of the assembly to mark the birthday of the popular Deputy Chief Minister of Maharashtra, Eknathraoji Shinde Saheb.
     यात शालेय उपयोगी वस्तू व खाऊ शाळकरी मुलांना भेट, तथा वणी शहरातील मुख्य छत्रपती शिवाजी चौक येथे मिठाई वाटप तथा लाडक्या बहिणींना माहेरचा अहेर हा विशेष कार्यक्रम घेण्यात आला. मोठ्या थाटात उपुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे मृदू व जलसंवर्धन मंत्री यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री ना.संजय राठोड यांच्या मार्गदर्शनात यवतमाळ जिल्हा संपर्कप्रमुख हरिहर जी लिंगनवार यांच्या नेतृत्वाखाली वनी विधानसभेचे माजी आमदार विश्वासजी नांदेकर यांचे सहकार्य व नेतृत्वात, विशाल किन्हेकर, संजय आवारी, जीवनजी काळे, प्रशांतकुमार भंडारी, विक्रांत चचडा, कुणाल लोणेरे, प्रसाद ठाकरे, उमेश वैरागडे, विशाल किन्हेकर, संजय आवारी, अजय नागपुरे, धर्मा काकडे, महेश चौधरी, चंद्रकांत घुगुल, राजू खामणकर, विशाल आवारी, अनुप खत्री, सौरभ कुमारी, किरण नांदेकर, सीमा आवारी, भाग्यश्री वैद्य, कल्पना गायकवाड, प्रणिता घुगुल, सौरभ खत्री आदी शिवसेना व युवासेना पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचा वाढदिवस विधानसभेतील तीनही तालुक्यात साजरा करण्यात आला.

Post a Comment

0 Comments