ADvt

गरीब नवाज रिलीफ फाउंडेशन तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन....

गरीब नवाज रिलीफ फाउंडेशन तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन....

रक्तदान हेच श्रेष्ठ दान :- मोठ्या संख्येने रक्तदात्यानी रक्तदान करण्याचे आवाहन 

वणी :- सुरज चाटे 

        कमी असलेला रक्ताचा साठा लक्षात घेता पुढील रुग्णांना रक्त कसे मिळणार हा गंभीर प्रश्न भेडसावत आहे. रक्ताची गरज लक्षात घेत गरीब नवाज रिलीफ फाउंडेशन (जी एन आर एफ) तर्फे दि. ३० ऑगस्ट ला मोमीनपुरा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नांव नोंदणी करीता 8668566167 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.   

     Keeping in mind the need for blood, Garib Nawaz Relief Foundation (GNRF) has organized a blood donation camp at Mominpura on August 30. It has been appealed to contact 8668566167 to register your name.

     गरीब नवाज रिलीफ फाउंडेशन (जी एन आर एफ) तर्फे दि. 30 ऑगस्ट रोजी मोमिनपुरा येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. समाजात रक्तदानाचे महत्त्व वाढवणे आणि गरजू रुग्णांना वेळेत सुरक्षित रक्त उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. शिबिराचा वेळ सकाळी 11 ते 5 पर्यंत राहील. यात 18 ते 60 वर्षे वयोगटातील निरोगी पुरुष सहभागी घेऊन जास्तीत जास्त संख्येने रक्तदात्यानी रक्तदान करावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. 

Post a Comment

0 Comments