ADvt

भाऊ आपणास जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष इरशाद भाऊ खान....

भाऊ आपणास जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

     आक्रमक नेतृत्व, जनतेचा विश्वास संपादन करून नेहमी जनतेविषयी कळकळीने समाजकार्य करणे हे सगळ्यांना जमत नसते. जो स्वतःला विसरून आपले समाजकार्य दाखवून मा राजसाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व मनसेनचे आक्रमक नेते राजु भाऊ उंबरकर यांच्या मार्गदर्शनात जनतेच्या वाहतुकी संदर्भात व इतरही समस्या घेऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरत अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द, चिकाटी व नेहमी थोर पुरुषांचे विचार जपणारे व्यक्तिमत्व म्हणून परिचित असणारे महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष इरशाद भाऊ खान.



     Warm birthday wishes to popular personality, Maharashtra Navnirman Vahatuk Sena State Vice President Irshad Bhau Khan

      जनसामान्यांच्या हिताच्या मागण्या लाऊन धरणारे, नेहमी मदतीचा हाथ सरसावणारे लोकप्रिय व्यक्तिमत्व, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष इरशाद भाऊ खान यांना जन्मदिनाच्या अगणिक हार्दिक शुभेच्छा..

शुभेच्छुक :- अनिस सलाट व धनंजय त्रिंबके मित्र परिवार.


Post a Comment

0 Comments