ADvt

नमो युवा रन.....नशामुक्त भारत मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन....



नमो युवा रन.....नशामुक्त भारत मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन.... 

आकर्षक बक्षिस :- रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह प्रत्येक स्पर्धकास प्रमाणपत्राचे वितरण...

जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन...

वणी :- सुरज चाटे 

     भारताचे देशगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधुन त्यांचे जन्म दिवसापासुन तर राष्ट्र‌पिता महात्मा गांधी यांचे जयंती पर्यंत भाजपा वणी विधानसभा द्वारा राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता 'सेवा पंधरवाडा' दि. १७ सप्टेंबर २०२५ ते ०२ ऑक्टोंबर २०२५ या कालावधीत साजरा केल्या जाणार आहे.  त्यात विविध समजुपयोगी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. 
     Meanwhile, a grand Drug-Free India Marathon competition has been organized on Thursday, September 25, 2025 at 6.30 am at Chhatrapati Shivaji Maharaj Chowk and Lokmanya Tilak Chowk, Wani.
       दरम्यान गुरुवार दि.25 सप्टेंबर 2025 ला सकाळी 6.30 वाजता, छत्रपती शिवाजी महाराज चौक तथा लोकमान्य टिळक चौक वणी येथे भव्य नशामुक्त भारत मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यात 'अ'' गटात 16 वर्षा आतील मुले (2.5 किलो मिटर), 'ब' गटात 16 वर्षा आतील मुली (2.5 किलो मिटर), गट-क 16 वर्षा वरील मुले (3.5 किलो मिटर) , गट-ड 16 वर्षा वरील मुली (3.5 किलो मिटर) या चार गटात ही मॅरेथॉन स्पर्धा होणार असून आकर्षक बक्षिसांसह रोख पारितोषिक सन्मान चिन्हांच वितरण प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना होणार आहे. तर प्रोत्साहन पारितोषिके सुधा ठेवण्यात आली आहे. प्रत्येक सहभागी स्पर्धकास प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. 
     नांव नोंदणी करीता संपर्क 
१) गणेश आसुटकर 8208982634, 
२) बालाजी भेदोडकर 9738341616, 
३) ॲड शुभम छाजेड 7711073111, 
४) नितीन विहाटी 8805138513, 
५) सौ. प्रीतिताई बिडकर 9923060987, 
६) नितीन वासेकर 9028095997, 
७) राहुल कुत्तरमारे 9730200159, 
८) तुकाराम माथनकर 9421985065, 
९) विकास पिदुरकर 8788922591, 
१०) विनोद महाकुलकर 9763371054 
       यांना संपर्क साधावा. 

     होणाऱ्या कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन भाजपा वणी शहराध्यक्ष ॲड. निलेश माया महादेवराव चौधरी व संपूर्ण पदाधिकारी भाजपा वणी विधानसभा क्षेत्र यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments