साहेब आपणास जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🎉
माजी आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार साहेब यांना जन्मदिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा... आपले आयुष्य दीर्घ, आरोग्य उत्तम राहो आणि आपली समाजसेवेची वाटचाल अशीच प्रेरणादायी ठरो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना! 🎉🎂
शुभेच्छुक
ॲड. निलेश माया महादेवराव चौधरी,
अध्यक्ष भाजपा, वणी शहर संपूर्ण पदाधिकारी व कार्यकर्ते🎉🎂
0 Comments