ADvt

ब्राह्मणी फाट्या जवळील मंदिरा मागे आढळला मृतदेह...


मृतदेह आढळल्याने एकच खळबळ

ब्राह्मणी फाट्या जवळील मंदिरा मागे आढळला मृतदेह...

मृतदेह नेमका कुणाचा?.. 
काय झाला असेल प्रकार?..

घटनेची माहिती मिळताच बघ्यांची गर्दी....

वणी :- सुरज चाटे

     वणी सह परिसरात जो तो भाई बनण्याच्या तयारीत दिसुन येत असताना दि. २९ ला दुपारच्या दरम्यान ब्राह्मणी फाट्याजवळ शिव मंदिरामागे एका अज्ञात इसमाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.


     A shocking incident has come to light on the afternoon of the 29th when the decomposed body of an unknown man was found behind the Shiva temple near the Brahmani junction.
      सदर इसमाचा मृत्यू तीन ते चार दिवसांपूर्वी झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असुन मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. वृत्त लीहे पर्यंत मृतकाची ओळख पटलेली नाही. मृत्यूचे कारण अस्पष्ट असुन नेमका कोणाचा मृतदेह आहे? हे कोडे सुटणे महत्वाचे आहे. आत्महत्या, हत्या की अन्य काही, हे शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होईल. पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.



Post a Comment

0 Comments