ADvt

जन्मदिन हार्दिक शुभेच्छा...



🎉🎂 जन्मदिन हार्दिक शुभेच्छा भाऊ 🎂🎉

🚩 युवा नेतृत्व… कट्टर शिवसैनिक…
वणी विधानसभा क्षेत्रातील सक्रिय आणि अभ्यासू कार्यकर्ते

💐 साकेत अविनाशराव भुजबलराव..
विधानसभा प्रमुख (सोशल मीडिया) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), वणी



यांना वाढदिवसानिमित्त
🎉 हार्दिक मनःपूर्वक शुभेच्छा..! 🎉

आपल्या पुढील वाटचालीसाठी उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि समाजकार्यात अधिक यश लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

🚩 शिवसेना विचारांचा झेंडा असााच उंच फडकत राहो! 🚩

🌸 शुभेच्छुक : समस्त मित्र परिवार, वणी विधानसभा क्षेत्र 🌸

Post a Comment

0 Comments