ADvt

विषारी द्रव्य प्राशन करून शेतकऱ्याची आत्महत्या ....



मृत्यूचे नेमके कारण काय? :- मनोज ने का घेतला असावा टोकाचा निर्णय....

वणी :- सुरज चाटे

    अनंतपुर (सुरला) येथील मनोज जगन पाचभाई, 33 वर्ष, यांनी आपल्या शेतात विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना दिनांक 01 ऑगस्ट 2023ला उघडकीस आली. 
     मारेगाव तालुक्यातील अनंतपुर (सुरला) पो स्टे मारेगांव अंतर्गत दि.०१/०८/०२३ नेहमीप्रमाणे ( मॄतक नामे )मनोज जगन पाचभाई वय ३३ वर्ष, रा अनंतपुर हे आपल्या  शेतात नेहमीप्रमाणे गेले असता त्यांनी विष प्राशन केल्याचे समजताच, सदर घटना नातेवाईकांना समजल्या बरोबर लगेच त्यांनी शेताकडे धाव घेतली आणी मनोज ला ग्रामीण रुग्णालय वणी येथे उपचारासाठी रात्री भरती केले असता मनोज ला डॉक्टरांनी मॄत घोषीत केले दि. ०२/०८/०२३ सकाळी मनोज चे शवविच्छेदन ग्रामिण रुग्णालय वणी येथे करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला.

Post a Comment

0 Comments