वणीतील प्रसिद्ध दिपक ठाकुरवार यांचे निधन..
18 Jul, 2022
वणी :- सुरज चाटे
वणी तालुक्यातील प्रदिद्ध दिपक जगन्नाथराव ठाकुरवार यांचे दिनांक 18 ला पहाटे 6 वाजताच्या दरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
वणी तालुक्यातील प्रसिद्ध दिप्ती टॉकीज चे संचालक दिपक जगन्नाथराव ठाकुरवार, वय 66 वर्ष यांचे दिनांक 18 जुलै 2022 रोजी पहाटे 6 वाजताच्या दरम्यान त्यांचे राहते घरीच, दिप्ती टॉकीज वणी येथे दुःखद निधन झाले, त्यांचे मागे 1 मुलगी, 2 मुलं, पत्नी, भाऊ, नातवंड, व बराच मोठा आप्त परिवार असुन वणी येथिल मोक्षधाम (स्मशानभूमी) येथे त्यांच्या पार्थिवावर दिनांक 18 ला दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
0 Comments